Hindu Killings Karnataka: हिंदुत्वनिष्ठ प्रशांत पुजारी आणि दीपक राव यांच्या हत्यांच्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करावी !
दोघांच्या मातांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे मागणी
दोघांच्या मातांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे मागणी
रा.स्व. संघाचे नेते कल्डका प्रभाकर भट यांचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आव्हान !
तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेशी अयोग्य वर्तन केल्याच्या प्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरसिंहराजू जे.डी. यांना निलंबित करण्यात आले आहे.
हिजाबबंदी उठवण्याच्या विधानावर पेजावर मठाचे विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांची टीका !
पूर्वीच्या काळी भारतीय अध्यात्मशास्त्र अत्यंत प्रगल्भ होते. दुर्दैवाने आताच्या काळात हिंदूंना ‘उपवास का करावा ? देवतेला योग्य पद्धतीने नमस्कार कसा करावा ?’ हेही माहिती नाही.
हिंदु संघटनांच्या झालेल्या विरोधानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सारवासारव !
संपूर्ण देशातच बालविवाहांवर बंदी असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात बालविवाह होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ?
काँग्रेस सरकारकडून जनतेच्या पैशांची होणारी उघळपट्टी जनतेने वसूल करण्याची मागणी केली पाहिजे !
व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली गोमांस खाणे, गोहत्या करणे आदींना प्रोत्साहन देणार्या मुख्यमंत्र्यांकडून हिजाबवरील बंदी उठवली जाणे, यात आश्चर्य ते काय ? कर्नाटकात काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?