१९ जुलैपर्यंत गोवा विधानसभेत संपूर्ण अर्थसंकल्प पारित केला जाईल ! -मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

जेव्हा अर्थसंकल्प पूर्णतः पारित केला जाईल, तेव्हा आर्थिक स्थितीशी निगडित प्रश्‍न सुटतील.

कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळेच मृत्यूच्या अहवालास विलंब झाल्याचा खासगी रुग्णालयांचा दावा

९ मास खासगी रुग्णालयांकडून मृत्यूची माहिती येत नसल्याचे प्रशासनातील कुणालाच लक्षात आले नाही का ?

दिवसभरात १४ रुग्णांचा मृत्यू, तर ४७३ नवीन कोरोनाबाधित

खासगी रुग्णालयांनी मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांची संख्याच शासनाला कळवली नाही !

महामारीचे प्रमाण अल्प होईपर्यंत गोव्यातील ‘नाईटलाईफ’ बंद ठेवावे ! – मायकल लोबो, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री

‘नाईटलाईफ’ भारतीय संस्कृतीत बसत नसल्यामुळे ते कायमचेच बंद करावे !

राज्यातील सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर पर्यटन व्यवसाय चालू करावा ! – पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर

कोरोनामुळे गेल्या २ वर्षांत पर्यटन विकास महामंडळाची मोठ्या प्रमाणात हानी !

गोव्यात १५ जूनपासून संचारबंदी उठवण्याची प्रक्रिया चालू करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा राज्यात १५ जूनपासून संचारबंदी उठवण्याची (‘अनलॉक’ची) प्रक्रिया चालू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व लोकांचे लसीकरण केल्यानंतरच आम्ही पर्यटन व्यवसाय चालू करण्याविषयी विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यातील हिंदूंना जिहादी रोहिंग्यांपासून वाचवा ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘भारत माता की जय’ संघटना

हिंदु समाजाला हिंसक रोहिंग्या आणि बांगलादेशी जिहादी यांच्या अतिरेकाला बळी पडण्यापासून वाचवा.

गोव्यात आगामी शैक्षणिक वर्ष २१ जूनपासून चालू होणार

परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे कि ऑनलाईन वर्ग चालू करावे, याविषयी निर्णय घेण्यात येईल.’’

गोव्यात दिवसभरात १३ रुग्णांचा मृत्यू, तर ४१८ नवीन कोरोनाबाधित

चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १५.२२ टक्के आहे. हे प्रमाण ६ जून या दिवशीपेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहे.

गोव्यात येणार्‍या प्रवाशांची कोरोनाविषयक चाचणी करण्याविषयी सरकार गंभीर नाही ! – आप

चाचणी करण्यासाठी आलेल्यांना कोणतेही मार्गदर्शन किंवा त्यांच्यावर कोणाचाही वचक नसल्याचा दावा आपने केला आहे.