संचारबंदीतील वाढीविषयीचा शासनाचा आदेश आणि शिक्षण संचालनालयाचा आदेश यांमध्ये विरोधाभास

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संभ्रमात !

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर कोलवाळ कारागृहातील ६० बंदीवान पॅरोलवर

पॅरोलवर सोडण्यात येणार्‍या ६० बंदीवानांपैकी काहींनी पुन्हा गुन्हे केले आणि काही जण पसार झाले, तर त्याला उत्तरदायी कोण ?

‘आयव्हरमेक्टीन’ची मोठ्या प्रमाणात मागणी केल्याने गोवा शासनापुढे पेच !

केंद्रशासनाने कोरानावरील उपचारासाठी वापरण्यात येणार्‍या औषधांच्या सूचीतून ‘आयव्हरमेक्टीन’ औषध वगळले

पणजी पोलिसांनी अनधिकृतपणे शस्त्रे विकणार्‍या तिघांना पुणे येथून घेतले कह्यात

ताळगाव येथील गोळीबार आणि मारहाण प्रकरणी पणजी पोलिसांनी अनधिकृतपणे शस्त्रे विकणार्‍या तिघांना पुणे येथून कह्यात घेतले आहे.

कोरोनापासून मुलांचे रक्षण करण्यासाठी व्याख्यानमाला !

‘आयुर्वेद व्यासपिठा’वरून होणार प्रसिद्ध वैद्यांचे ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

कोरोनापासून मुलांचे रक्षण करण्यासाठी आजपासून व्याख्यानमाला

व्याख्यानमाला www.youtube.com/c/AyurvedVyaspeeth Kendriya/live या लिंकवर उपलब्ध असेल.

गोवा सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर आधारित लघुपटाचे लोकार्पण

छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे योगदान नवीन पिढीला समजावे, यासाठी गोवा शासनाचा स्तुत्य उपक्रम !

काश्मीर येथील मंसूर अहमद याच्याकडून अमली पदार्थ कह्यात : हणजूण येथे कारवाई

अल्पसंख्य मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य !

पणजी पोलिसांनी अनधिकृतपणे शस्त्रे विकणार्‍या तिघांना पुणे येथून घेतले कह्यात

पणजी पोलिसांनी पुणे येथे जाऊन राहुल जाधव, तौफिक शेख आणि कुणाल गायकवाड यांना कह्यात घेतले.

मोसमी पावसाचे गोव्यात आगमन

केरळमध्ये आगमन झाल्यानंतर दोन दिवसांनी नैऋत्य मोसमी (मॉन्सून) पावसाचे ५ जून या दिवशी दुपारी गोव्यात आगमन झाले.