गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला २५ सहस्र रुपयांचा दंड

सध्या सर्व रुग्णालयांतील जैववैद्यकीय कचरा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेला जातो.

गोव्यात रविवार, १३ जूनपासून ‘टिका (लसीकरण) उत्सव – ३’

१८ ते ४४ वर्षे या वयोगटातील सर्व लोकांचे लसीकरण ३० जुलै २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय शासनाने ठेवले आहे.

कोरोना विभागात काम केल्याने अपकीर्ती होत असल्याविषयी परिचारिकांची पुन्हा ‘ट्रेनड् नर्सेस असोसिएशन’कडे तक्रार

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या परिचारिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, वैद्यकीयदृष्ट्या योग्य

कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या अधिकृत संख्येपेक्षा अधिक असण्याची शक्यता ! – विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो

गोव्यात १० जून या दिवशी कोरोनाबाधित १३ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे एकूण मृतांची सख्या २ सहस्र ८९१ झाली आहे.

शिक्षण किंवा नोकरी यांसाठी विदेशात जाणार्‍यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या २ डोसमधील कालावधी अल्प करण्याचा उपजिल्हाधिकार्‍यांना अधिकार

औषधाच्या २ डोसमधील कालावधी ठरवण्यास डॉक्टर पात्र कि जिल्हाधिकारी ?

राज्यात कोरोनासंदर्भातील सर्व समस्यांचे निवारण केले आहे ! – शासनाचे उच्च न्यायालयाला निवेदन

समस्या सोडवण्यासाठी याचिकाकर्ते आणि न्यायालय यांना पुढाकार का घ्यावा लागला ?

गोव्यात ‘टिका (लसीकरण) उत्सव ३’ चालू करणार !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असतांना विरोधी पक्ष ‘टिका उत्सवा’वर अनावश्यक टीका करत आहेत.

गोवा राज्याने २२ कोटी रुपये किमतीच्या ‘आयव्हरमेक्टीन’ गोळ्या खरेदी केल्याचा आरोप खोटा !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्य सरकारने ‘आयव्हरमेक्टीन’ गोळ्या खरेदी केलेल्या नाहीत.

मोरजी येथे अमली पदार्थांसह रशियाच्या नागरिकाला अटक

पेडणे पोलिसांनी एका धाडीत मोरजी येथे एका रशियाच्या नागरिकाला एल्एस्डी आणि गांजा या अमली पदार्थांसह अटक केली.

गोव्यात दिवसभरात १६ रुग्णांचा मृत्यू, तर ४५६ नवीन कोरोनाबाधित

दिवसभरात ५४९ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित ५७ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले.