हिंदू रक्षा महाआघाडीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी ख्रिस्त्यांचा दबाव

जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्याची मागणी हिंदू रक्षा महाआघाडीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती.

‘होली’ संघटनेच्या वतीने पर्वरी येथे आयोजित संगीतमय श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमाला प्रारंभ

हेल्पफुल ऑर्गनायझेशन फॉर लाईक माइंडेड पीपल (HOLI) म्हणजेच ‘होली’ या संघटनेकडून आझाद भवन, पर्वरी येथे ७ दिवसांच्या संगीतमय श्रीमद्भागवत कथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला ३ ऑक्टोबरला प्रारंभ झाला.

प्रा. वेलिंगकर यांच्याकडून प्रत्युत्तरादाखल तक्रार करणार्‍यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

घटनेच्या चौकटीतच बसणार्‍या अधिकारात ही मागणी केलेली असतांना माझी व्यक्तिगत अपकीर्ती आणि चारित्र्यहनन एका विशिष्ट गटाने केलेल्या तक्रारीद्वारे करण्यात आलेले आहे, असे वेलिंगकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात ख्रिस्त्यांच्या पोलीस ठाण्यांत तक्रारी

जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्याची मागणी हिंदू रक्षा महाआघाडीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती.

कोमुनिदादच्या भूखंडांचे यापुढे रूपांतर अशक्य; लवकरच वटहुकूम

राज्यात यापुढे कोमुनिदादकडून घेतलेल्या भूखंडांचे रूपांतर (कन्व्हर्जन) करता येणार नाही. राज्यातील कोमुनिदादनी ज्या कारणासाठी भूखंड दिला आहे, त्या कारणासाठीच तो वापरावा लागणार आहे.

काणकोण बाजार बंद करण्यामध्ये संघटनेचा सहभाग नाही, संघटनेच्या विरोधात काही जणांकडून अपप्रचार

काणकोण येथे जुलूस काढण्यास विरोध दर्शवण्यासाठी हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या आंदोलनात मी ‘शनिवारी काणकोण येथे होणारा साप्ताहिक बाजार आम्हाला नको’, असे विधान केले होते आणि त्याला तेथे उपस्थित असलेल्यांनी होकार दर्शवला होता.

भाडेकरू पडताळणी न केल्यास घरमालकाला १० सहस्र रुपये दंड ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यातील गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी १ ते १० ऑक्टोबर या कालावधीत भाडेकरू पडताळणी सक्तीची केली आहे. यासंबंधी अर्ज न भरल्यास संबंधित घरमालकाला १० सहस्र रुपये दंड ठोठावला जाणार आहे. २० टक्के पोलीस रात्रीच्या गस्तीवर नेमण्यात येणार आहेत.

आझाद भवन, पर्वरी (गोवा) येथे होली संघटनेच्या वतीने श्रीमद् भागवत कथा कार्यकमाचे भव्य आयोजन

हा कार्यक्रम नवरात्रीच्या काळात, म्हणजे ३ आक्टोबर ते ९ आक्टोबर २०२४ या कालावधीत होणार आहे. या वेळी प्रतिदिन सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत श्रीमद्भागवत या ग्रंथावर निरूपण होणार आहे.

पर्वरी (गोवा) : आझाद भवनमध्ये श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन

पर्वरी येथील आझाद भवनमध्ये हिंदी भाषेतून संगीतमय श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नवरात्रीच्या काळात म्हणजे गुरुवार, ३ आक्टोबर ते बुधवार, ९ आक्टोबर २०२४ या कालावधीत होणार आहे.

गोव्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस

सासष्टी भागातील बहुतांश शेतकर्‍यांनी पावसाच्या पूर्वार्धात भाताची लावणी केली होती. आत थोड्याच दिवसांत पिकांची कापणी करायची स्थिती असतांना पाऊस पडल्यामुळे पिकांची हानी होणार आहे.