नवी देहली – देहलीतील कैलाशनगरमध्ये नौशाद याने त्याची वासना पूर्ण करण्यासाठी एकामागून एक १३ मादी कुत्र्यांवर बलात्कार केला. त्याने बलात्काराचा व्हिडिओही बनवला. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर प्राणीप्रेमी संघटनेने नौशादच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. पोलिसांनी नौशादच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
संपादकीय भूमिकाविकृतीने पछाडलेले वासनांध मुसलमान ! |