बंगालचा बांगलादेश झाला आहे, हे जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंसाचाराच्या वेळी हरगोविंद दास आणि त्यांचा पुत्र चंदन दास यांची हत्या करण्यात आली. ते दोघेही हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करत होते.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :  Murshidabad Violence : हिंदु पिता आणि पुत्र यांची केली हत्या !
https://sanatanprabhat.org/marathi/902132.html