हिंदूंच्या नेत्यांना संरक्षण द्या !

फलक प्रसिद्धीकरता

‘रजपूत करणी सेने’चे झारखंड प्रदेशाध्यक्ष विनय सिंह यांची जमशेदपूर येथे अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. विनय सिंह येथील मिनी पंजाब नावाच्या हॉटेलजवळील एका गल्लीतून जात असतांना आक्रमणकर्त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

Jharkhand Karni Sena Chief Murder : झारखंडमधील ‘रजपूत करणी सेने’च्या प्रदेशाध्यक्षांची अज्ञातांकडून हत्या https://sanatanprabhat.org/marathi/905453.html