राजधानी देहलीतही हिंदू असुरक्षित !

फलक प्रसिद्धीकरता

देहलीतील सीलमपूर येथे १७ वर्षीय हिंदु मुलगा कुणाल याची मुसलमानांकडून चाकूने वार करून हत्या करण्यात आली. यानंतर हिंदूंनी त्यांच्या घराबाहेर घराच्या विक्रीचे फलक लावून पलायन करण्याचे ठरवले आहे.

सविस्तर वृत्त वाचा –

♦ Delhi Hindu Murder : देहलीमध्ये मुसलमानांकडून हिंदु मुलाची हत्या !
https://sanatanprabhat.org/marathi/904468.html