फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशातील दिनाजपूरमध्ये भाबेश चंद्र या हिंदु नेत्याचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. भाबेश चंद्र बिरल उपजिल्ह्यातील हिंदूंचे एक प्रमुख नेते होते.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Bangladesh Hindu Leader Kidnapped N Murdered : बांगलादेशात हिंदु नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या
https://sanatanprabhat.org/marathi/904769.html