हे आणखी किती वर्षे चालू रहाणार ?

फलक प्रसिद्धीकरता

पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे जिहादी आतंकवाद्यांनी हिंदु पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात १ जण ठार, तर १२ जण घायाळ झाले. आतंकवाद्यांनी पर्यटकांचे नाव विचारून ते हिंदु असल्याचे समजल्यानंतरच त्यांच्यावर गोळीबार केला.

 

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

Pahalgam Hindu Tourists Attacked : काश्मीरमध्ये हिंदु पर्यटकांवर जिहादी आतंकवाद्यांचे आक्रमण https://sanatanprabhat.org/marathi/905836.html