फलक प्रसिद्धीकरता
आगरा (उत्तरप्रदेश) येथील शाही जामा मशिदीत अज्ञातांकडून इस्लाममध्ये निषिद्ध असणार्या प्राण्याचे मांस फेकल्याने तणाव निर्माण झाला. या प्रकरणी पोलिसांनी नझरूद्दीन या मुसलमानाला अटक केली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Agra Mosque Meat Piece Case Accused Arrested : आगरा (उत्तरप्रदेश) येथील शाही जामा मशिदीत मुसलमानानेच फेकले इस्लामला निषिद्ध असणार्या प्राण्याचे मांस !
https://sanatanprabhat.org/marathi/901734.html