हनुमानाशी संबंधित विविध उपासना आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘हनुमान जयंतीला हनुमानाचे तत्त्व १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या दिवशी खाली दिल्याप्रमाणे हनुमानाची उपासना केली, तर त्याचे पुढीलप्रमाणे आध्यात्मिक फल प्राप्त होते.  

सुश्री (कु.) मधुरा भोसले

टीप – हनुमंताप्रमाणे दास्यभक्ती करणे : ज्याप्रमाणे हनुमानाने प्रभु श्रीरामाची दास्यभक्ती केली, त्याप्रमाणे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सहभागी झालेल्या साधकांनी श्री गुरूंची सेवा दास्यभाव आणि दास्यभक्ती यांनी केली, तर त्याचे साधकांना भाव अन् भक्ती यांच्यानुसार कैक पटींनी फळ मिळणार आहे.

कृतज्ञता 

‘हनुमंताच्या कृपेनेच त्याच्या उपासनेचे महत्त्व लक्षात आले’, यासाठी मी हनुमंताप्रती कृतज्ञ आहे. ‘त्याच्याप्रमाणे दास्यभाव आमच्यामध्ये निर्माण होऊ दे’, अशी हनुमंताच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०२५)