मंदिरांच्या भूमींवरील अतिक्रमणेही हटवा !

फलक प्रसिद्धीकरता

महाराष्ट्र राज्यातील वक्फ बोर्डाच्या ६० टक्क्यांहून अधिक भूमींवर अतिक्रमण झाले आहे. वक्फ कायदा झाल्यामुळे आता राज्यातील भूमींवरील ही अतिक्रमणे सरकार हटवणार आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :