फलक प्रसिद्धीकरता
बंगालच्या मुसलमानबहुल मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात मुसलमानांनी मोर्चा काढून हिंसाचार केला. त्यांनी पोलिसांवर आक्रमण करत त्यांच्या अनेक वाहनांची जाळपोळ केली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Murshidabad Violence : मुर्शिदाबाद (बंगाल) येथे वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात मुसलमानांकडून हिंसाचार https://sanatanprabhat.org/marathi/900756.html