Waqf Board Bill : सुधारित वक्फ बोर्ड विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाची संमती

नवी देहली – वक्फ बोर्ड विधेयकाच्या संदर्भात संसदीय समितीकडून सुचवण्यात आलेल्या शिफारशींपैकी १४ शिफारशी विचारार्थ घेण्यात आल्या आहेत. त्यांचा समावेश करून विधेयकाच्या सुधारित प्रारूपाला केंद्रीय मंत्रीमंडळाने संमती दिली.