फलक प्रसिद्धीकरता
प्रयागराज येथील महाकुंभपर्वात नास्तिकतावादी लोक कुंभमेळा हा अंधश्रद्धा असल्याचा प्रचार करत होते. हे निदर्शनास येताच नागा साधूंनी नास्तिकतावाद्यांना चोप दिला. त्यानंतर नास्तिकतावाद्यांनी स्वत:चा गाशा गुंडाळून तेथून पळ काढला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- कुंभमेळा हा अंधश्रद्धा असल्याचा हिंदुद्वेषी प्रचार करणार्या नास्तिकतावाद्यांना नागा साधूंनी चोपले !
https://sanatanprabhat.org/marathi/874767.html