हिंदुद्रोही स्टॅलिन पिता-पुत्र !

फलक प्रसिद्धीकरता

१४ जानेवारीला ‘पोंगल’ साजरा करतांना तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन आणि उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी हिजाब परिधान केलेली मुसलमान महिला अन् गळ्यात ‘क्रॉस’ घातलेल्या ख्रिस्ती महिला यांच्यासोबत अन्न शिजवले. स्टॅलिन पितापुत्रांच्या पायांत बूट होते.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Stalin N Udaynidhi Insults Pongal : तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र उदयनिधी यांनी बूट घालून साजरा केला ‘धर्मनिरपेक्ष’ पोंगल  !
    https://sanatanprabhat.org/marathi/874078.html