हे भारतातील बहुसंख्य हिंदूंसाठी लज्जास्पद !

फलक प्रसिद्धीकरता

बरेली (उत्तरप्रदेश) येथे गोमांस शिजवल्याच्या वासाचा त्रास होणार्‍या ७९ वर्षीय वृद्ध हरबंस लाल यांनी विरोध केला असता शेजारील मुसलमान कुटुंबाने त्यांना मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला.