हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !

फलक प्रसिद्धीकरता

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे २९ डिसेंबरला महानगरपालिकेच्या पथकावर २०० हून अधिक बांगलादेशी घुसखोर मुसलमानांच्या जमावाने आक्रमण केले. पथकाकडून येथील बेकायदेशीर हातगाड्या जप्त करतांना हे आक्रमण करण्यात आले.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : 

  • Bangladeshi Infiltrators Attack : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : महापालिकेच्या पथकावर बांगलादेशी घुसखोरांकडून आक्रमण
    https://sanatanprabhat.org/marathi/868576.html