आजचे वाढदिवस

कु. चरणदास रमानंद गौडा याला १० व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

मार्गशीर्ष शुक्‍ल एकादशी (११.१२.२०२४) या दिवशी मंगळुरू, कर्नाटक येथील कु. चरणदास रमानंद गौडा याचा १० वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याची आई आणि साधक यांना जाणवलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.