श्रीमती सुलभा मालखरे यांना ८५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (११.१२.२०२४) या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती सुलभा मालखरे (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) यांचा ८५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.