आजचा वाढदिवस : कु. कृष्‍णप्रदा पी.ए

कन्‍नूर, केरळ येथील येथील कु. कृष्‍णप्रदा पी.ए (वय ९ वर्षे) हिचा मार्गशीर्ष शुक्‍ल नवमी (९.१२.२०२४) या दिवशी वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कु. कृष्‍णप्रदा पी.ए. हिला नवव्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !