कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचाच हा दुष्परिणाम !

आर्णी (यवतमाळ), २७ मे (वार्ता.) – तालुक्यातील डेहणी येथील ४५ वर्षीय महिलेवर ६ मे या दिवशी आरोपी अमोल आठवले (वय ३९ वर्षे) याने अत्याचार केला. त्याचा व्हिडिओ आरोपी आकीब खा (वय २० वर्षे) आणि शेख आकीब (वय १७ वर्षे) यांनी भ्रमणभाषमध्ये काढून २४ मे या दिवशी सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केला. पीडित महिलेने पोलिसात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर गुन्हा नोंद झाला असून आरोपी अमोल याला पोलिसांनी अटक केली; मात्र दोन्ही धर्मांध पसार झाले.
ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पवमान अभिषेक !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६