निधन वार्ता


पुणे – सिंहगड रस्ता केंद्रातील सनातनच्या साधिका श्रीमती शीतल नेर्लेकर यांची आई श्रीमती पद्मा अरविंद आचार्य (वय ७४ वर्षे) यांचे २१ एप्रिल या दिवशी वृद्धापकाळामुळे रायगड जिल्ह्यातील पाली येथे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात २ मुले, ३ मुली, २ जावई आणि ४ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार नेर्लेकर आणि आचार्य कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.