सोलापूर – येथील सनातनच्या साधिका सौ. वंदना जोशी यांचे वडील विजयकुमार महाजन (वय ७५ वर्षे) यांचे १८ एप्रिल या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुली, २ जावई, १ मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार महाजन आणि जोशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.