निधन वार्ता

सोलापूर येथील सनातनच्या साधिका सौ. मीना नकाते यांच्या आई सुशिला नागनाथ साळुंके (वय ९१ वर्षे) यांचे १६ एप्रिल या दिवशी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात ४ मुली, ४ जावई, १ मुलगा, १ सून, नातवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार नकाते आणि साळुंके कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.