देशाला खरा इतिहास कधी शिकवणार ?

फलक प्रसिद्धीकरता

एन्.सी.ई.आर्.टी.च्या ७ वीच्या ‘अवर पास्ट – २’ या पुस्तकात देहलतील कुतुब मीनार ही वास्तू कुतुबुद्दीन ऐबक आणि इल्तुतमिश यांनी बांधल्याचे शिकवण्यात येत आहे; मात्र याविषयी एन्.सी.ई.आर्.टी.कडे कोणतेही पुरावे नसल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे.