पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेलची विक्री बंद

पुणे – संचारबंदी असतांनाही येथील पेट्रोल पंपांवर गर्दी होते. त्यामुळे २४ मार्चपासून पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेलची विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.