क्रोएशियामध्ये झालेल्या भूकंपात १ ठार

क्रोएशिया – क्रोएशियातील झार्गेब भागात ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामध्ये १५ वर्षांचा एक मुलगा ठार होण्यासह अनेक जण घायाळ झाले. तसेच घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. उत्तर झार्गेबपासून ७ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते.