राज्य महिला आयोगाचे काम पुरुषांच्या विरोधात नसून ते समाजाच्या विकृतीच्या विरोधात आहे ! – रूपाली चाकणकर

प्रत्येक वेळेला साहाय्याला कुणी येईल ही भावना महिलांनी काढून टाकून स्वतःच्या आयुष्याची लढाई स्वतःच लढली पाहिजे. त्यांना संकटांचा सामना करता आला पाहिजे, असे प्रतिपादन रूपाली चाकणकर यांनी केले.

कन्याकुमारी (तमिळनाडू) येथे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्रयाला अटक

‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’ अशी जगात प्रतिमा निर्माण झाल्याचे कुणी म्हटले, तर आश्‍चर्य वाटू नये !

महिलांचे चुंबन घेऊन पळणार्‍या धर्मांधांच्या टोळीतील ४ जणांना अटक

जमुई (बिहार) येथील घटना !
असे घृणास्पद कृत्य करणार्‍यांना आजन्म कारागृहात डांबा !

श्रीनगरमध्ये ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी शिक्षक अब्दुल वहिद याला अटक

पोलिसांनी आरोपी अब्दुल वहिदच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

वेब सिरीजवर सरकारने नियंत्रण ठेवून त्‍यासाठी ‘सेन्‍सॉर बोर्ड’ लागू करावा ! – सतीश कल्‍याणकर, माजी सदस्‍य, केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ

आज वेब सिरीजमधून हिंसेला प्रोत्‍साहन दिले जात आहे. वेब सिरीजच्‍या विरोधात सरकार जोपर्यंत ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील.

तरुणीकडून बलपूर्वक वेश्याव्यवसाय करवून घेणार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा

अशांना भर चौकात फाशी देण्याची तरतूद कायद्यात असणे आवश्यक !

जामखेड (नगर) येथे अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग केल्‍याप्रकरणी धर्मांधाला अटक !

लोकसंख्‍येत अल्‍पसंख्‍य धर्मांध गुन्‍हेगारीत मात्र पुढे !

अमेठी येथील सरकारी शाळेचा मुख्याध्यापक अनीस अहमद याने केला मुलीवर बलात्कार !

असे नीतीमत्ताहीन शिक्षक शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंकच होत ! अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा सरकारने द्यायला हवी !

सायबर सिक्युरिटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

धुळे शहरात भ्रमणभाषवरून शहरातील मुलींची छुप्या पद्धतीने छायाचित्रे काढल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी अज्ञात असून पुढील चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.

आपण मुलांवर कोणते संस्कार करतो ? याचे आत्मचिंतन होणे आवश्यक ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु संस्कृतीला काळीमा फासणार्‍या घटना वाढल्या आहेत. महिलांवरील अत्याचार वाढले. तरुणींना हिंदु संस्कृती आणि धर्म शिकवला पाहिजे. या क्षणापासून हिंदूंनी संघटित होणे अत्यंत आवश्यक आहे.