‘वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवा’निमित्त गोवा येथे आलेल्या मान्यवरांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर दिलेले अभिप्राय
१. ‘रामनाथी आश्रम पहातांना मला ‘आश्रमातील चैतन्यात वाढ होत आहे’, असे जाणवले. २. ‘संगीत साधनेतून संतपदापर्यंत जाऊ शकतो’, हे लक्षात येणे ‘संगीत आणि संशोधन’ या विषयावरील ‘पी.पी.टी. (Power Point Presentation)’ पाहिल्यावर ‘नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय ? अन् संगीत साधनेतून आध्यात्मिक उन्नती करता येऊन संतपदापर्यंत जाऊ शकतो’, हे लक्षात आले. या संशोधनातून संगीतातील सूक्ष्म … Read more