शिक्रापूर (पुणे) येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद !
वासनांधांवर कारवाई करण्यासाठी पोलीस कृतीशील केव्हा होणार ?
वासनांधांवर कारवाई करण्यासाठी पोलीस कृतीशील केव्हा होणार ?
देशातील सर्वांत मोठे खासगी बस आस्थापन असलेल्या ‘विजयानंद ट्रॅव्हल्स’च्या चालकाने नुकतीच एक स्तुत्य कृती केली आहे. प्रसंगावधान राखून त्याने एका महिला प्रवाशाला त्रास देणार्या तिघांना पोलिसांच्या स्वाधीन केले.
अशांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !
यावरून शिक्षकांची नैतिकता किती घसरली आहे, हे दिसून येते. असे वासनांध शिक्षक आदर्श विद्यार्थी काय घडवणार ? अशा शिक्षकांना बडतर्फ करून आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !
असुरक्षित मुंबई ! दक्षिण मुंबईतील एका दुकानाच्या स्वच्छतागृहात ३५ वर्षीय महिला अधिवक्त्याचा विनयभंग आणि हत्येचा प्रयत्न ! या प्रकरणी पोलिसांनी रमाशंकर गौतम उपाख्य संदीप पांडे याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
लोकसंख्येत अल्पसंख्यांक धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
धावत्या रिक्शात विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणार्या युवकाला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून युवकाला अटक केली.
पोलिसांनी केवळ गुन्हा नोंद करून न थांबता वासनांध अध्यक्षांना बडतर्फच करायला हवे !
रस्त्यावर फेकलेले विषारी अन्नपदार्थ खाल्याने पवईत ३ श्वानांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सहलीच्या वेळी विद्यार्थ्यांचे संपूर्ण दायित्व शिक्षकांकडे असते. शिक्षक बसमध्ये असतांना एखादी व्यक्ती असे अश्लाघ्य कृत्य करू धजावते, यास शिक्षकांचा नाकर्तेपणाच म्हणायला हवा !