|
गदग (कर्नाटक) – देशातील सर्वांत मोठे खासगी बस आस्थापन असलेल्या ‘विजयानंद ट्रॅव्हल्स’च्या चालकाने नुकतीच एक स्तुत्य कृती केली आहे. प्रसंगावधान राखून त्याने एका महिला प्रवाशाला त्रास देणार्या तिघांना पोलिसांच्या स्वाधीन केले.
Driver's commendable presence of mind gets the bigots harassing a woman arrested.
Case of Mu$|!m bigots
pestering woman traveller in a private bus
📍 Gadag Karnataka.📌 On requesting to vacate the reserved seat in the 'Vijayanand travels' bus, Younis, Gaus and Sadiq started… pic.twitter.com/8AQoM57qUM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 27, 2024
ही घटना गदग येथील असून येथे २४ एप्रिलच्या रात्री हुब्बळ्ळीहून भाग्यनगरला जाणार्या बसमध्ये एक हिंदु महिला चढली. तिने आरक्षित केलेल्या जागेवर एक तरुण झोपला होता. तिने त्याला त्याच्या जागी जाण्यास सांगितले. त्यावर त्याने आणि त्याच्या मित्रांनी वाद घालण्यास आरंभ केला. या वेळी त्यांनी तिच्याशी गैरवर्तनही केले. महिलेने बस चालकाचे साहाय्य मागितले असता त्याने प्रसंगावधान राखून बस स्थानिक पोलीस ठाण्याकडे वळवली. पोलिसांनी बसमधील १५ जणांची चौकशी करून हुब्बळ्ळी येथील रहिवासी महंमद युनुस मुन्नासाब मुदगल, महंमद गौस रहिमसाब शिरहट्टी आणि महंमद सादिक जाफरसाब शेखाबादे यांच्याविरुद्ध कलम ११० अन्वये गुन्हा नोंदवला. त्या तिघांना अटक करण्यात आली आहे.