कळे (जिल्हा कोल्हापूर) येथे मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

विद्यामंदिर बाजारभोगाव शाळेतील इयत्ता सहावीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनीचा नांदारी धरण (तालुका शाहूवाडी) येथे वनभोजनासाठी गेल्यावर मुख्याध्यापक पी. टी. चौगले यांनी विनयभंग केला.

जळगाव येथे युवतींचा विनयभंग करणार्‍यांकडून दोन पोलिसांना मारहाण

रामदेववाडी गावात भरणार्‍या यात्रेत रात्री युवतींचा विनयभंग करणार्‍यांनी दोन पोलिसांना मारहाण केली.

जळगाव येथे महिलेचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाला अटक आणि नागरिकांकडून चोप

एका महिलेस धर्मांध रफिक शेख मजीद गेल्या सहा वर्षांपासून त्रास देत होता. मित्र आणि नातेवाईक यांच्या साहाय्याने सापळा रचून विनयभंग करतांना त्याला पकडून चोप देण्यात आला.

बनावट फेसबूक खाते बनवून महिलेची अपकीर्ती करणार्‍या धर्मांधाला अटक

पैशांची देवाणघेवाण आणि अन्य जुन्या वादातून फेसबूकवर बनावट खाते उघडून महिलेची अपकीर्ती करणार्‍या अली बिन मोहंमद या धर्मांधाला अटक करण्यात आली.

९ वर्षांच्या आदिवासी मुलीचा विनयभंग करणार्‍या युवकाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

पडघा तालुक्यातील ९ वर्षांच्या आदिवासी मुलीचा २५ वर्षांच्या युवकाने विनयभंग केला. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. युवकाने पीडित मुलीच्या झोपडीत घुसून तिला स्पर्श केल्याने ती ओरडली.

छेडछाडीची पोलिसांनी दखल न घेतल्याने तरुणीची आत्महत्या

उत्तरप्रदेशच्या बांदा येथे एका २१ वर्षीय तरुणीची सातत्याने होत असलेल्या छेडछाडीमुळे आणि त्यावर पोलिसांची निष्क्रीयता यांमुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

भिवंडी येथे विनयभंग करणारा धर्मांध आणि त्याला पाठिशी घालणारी आई यांच्यावर गुन्हा प्रविष्ट

तक्रार करण्यासाठी पीडित तरुणी धर्मांधाची आई परवीन हिच्याकडे गेली असता तिने पीडितेला हाकलून दिले.

विकास सचदेवा यांना अयोग्य वर्तन केल्याचे पाहिले नाही !

अभिनेत्री झायरा वसीम यांचा विनयभंग केल्याचा आरोप असणारे विकास सचदेवा यांनी ‘आर्मरेस्ट’ वर पाय ठेवण्याव्यतिरिक्त कोणतेही चुकीचे कृत्य केले नाही, असे सहप्रवाशाने म्हटले आहे.

अभिनेत्री झायरा वासिमचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपीला १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

देहली ते मुंबई ‘विस्तारा एअरलाईन्स’च्या विमानाने प्रवास करत असतांना  स्वत:चा विनयभंग झाल्याचा आरोप चित्रपट अभिनेत्री झायरा वासिमने केला होता.

अभिनेत्री झायरा वसीम हिच्याशी विमानात सहप्रवाशाकडून असभ्य वर्तन

काश्मीरमधील अभिनेत्री झायरा वसीम हिच्याशी ९ डिसेंबरच्या रात्री देहली ते मुंबई या विमान प्रवासामध्ये सहप्रवाशाकडून असभ्य वर्तन करण्यात आले. सामाजिक माध्यमावरून एका चित्रफितीद्वारे तिनेच ही माहिती दिली.


Multi Language |Offline reading | PDF