जळगाव येथील तरुणीचा व्‍हिडिओ काढणार्‍या धर्मांधाला चोप !

पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव – शहरातील एका खासगी बँकेत काम करणार्‍या कर्मचारी तरुणीचा व्‍हिडिओ काढणारा शौकत अली अब्‍दुल गफ्‍फार (वय ४२ वर्षे) याला नागरिकांनी चोप दिला आणि त्‍याला पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले. ही घटना ६ सप्‍टेंबर या दिवशी घडली. (तरुणीचे चोरून व्‍हिडिओ काढून तिची फसवणूक करण्‍याचा धर्मांधाचा धूर्त डाव ओळखून त्‍याच्‍यावर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

शौकत अली तिचा व्‍हिडिओ काढत असल्‍याचे तरुणीच्‍या लक्षात आल्‍यावर तिने आरडाओरड चालू केली. त्‍यानंतर वरील प्रकार घडला. तरुणीच्‍या तक्रारीवरून शौकत अली याच्‍या विरोधात शहर पोलीस ठाण्‍यात विनयभंगाचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. त्‍याचा भ्रमणभाष संच पोलिसांनी जप्‍त केला आहे.

स्‍वतःला अल्‍पसंख्‍यांक म्‍हणवणारे गुन्‍हेगारीत मात्र बहुसंख्‍य !