मथुरेतील राधाराणी मंंदिरात तोकड्या कपड्यांत येणार्यांवर बंदी
देशातील प्रत्येक मंदिरात अशी बंदी घालण्यासह हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाही प्रारंभ केला पाहिजे !
देशातील प्रत्येक मंदिरात अशी बंदी घालण्यासह हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाही प्रारंभ केला पाहिजे !
मंदिराच्या व्यवस्थापन समितीने फलकावर लिहिले आहे की, मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिरात प्रवेश करणारे महाजन, भाविक आणि पर्यटक यांच्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.
प्रशासनाने असे धाडस कधी मशीद किंवा चर्च पाडण्याच्या संदर्भात दाखवले असते का ?
वस्त्रसंहिता प्रथम मंगळग्रह मंदिरामध्ये लागू करण्यात आली. काही जणांनी विरोध केला; मात्र भाविकांनी वस्त्रसंहितेचे समर्थन केले. मंदिरांमध्ये तोकडे कपडे घालून येणार्यांना आम्ही नम्रपणे पूर्ण वस्त्रे देतो आणि तेच परिधान करून मंदिरात प्रवेश करण्याची विनंती करतो. असे उद्गार त्यांनी काढले
या संदर्भात रुद्रप्रयागचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलणे झाले आहे आणि त्यांना दोषींवर त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे, असे अजेंद्र अजय यांनी म्हटले आहे.
भगवान श्रीकृष्ण श्री जगन्नाथाच्या रूपात विराजमान आहेत. त्यांच्या समवेत त्यांचा मोठा भाऊ ‘बलभद्र’ म्हणजे ‘बलराम’ आणि बहीण ‘सुभद्रा’ यांचीही येथे पूजा केली जाते. वर्ष २०२२ मध्ये झालेल्या रथयात्रेचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत.
२५ लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता !
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात पार पडलेले ‘मंदिरमुक्ती अभियान’ सत्र
देशभरातील सर्व मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे आवश्यक आहे. मंदिर समिती, प्रशासन आणि भाविक यांनी यासाठी प्रयत्न करावेत !
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण वर्ष २०१० पासून मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या भ्रष्टाचाराची सी.आय्.डी. चौकशी पूर्ण होऊन ४ वर्षे झाली; मात्र अद्याप कारवाई झालेली नाही, हे खेदजनक आहे. सद्यःस्थितीतही मंदिरामध्ये भ्रष्टाचार चालू आहे.