‘द बॅटल स्टोरी ऑफ सोमनाथ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सोमनाथ मंदिरावरील गझनीच्या आक्रमणाच्या वेळी झालेल्या युद्धाचे चित्रण

सिंधुदुर्ग : मठ येथील श्री स्वयंभू मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! मठ येथील श्री स्वयंभू मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोराने त्यातील रक्कम चोरल्याची तक्रार मंदिराचे पुजारी दत्ताजी रामचंद्र गुरव यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दिली आहे.

गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

मथुरेच्या राधा राणी मंदिरातही वस्त्रसंहिता !

१४ जुलैला प्रक्षेपित होणार ‘चंद्रयान-३’ !

‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी तिरुपती येथील बालाजी मंदिरात जाऊन घेतले आशीर्वाद !

हिंदूंची मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्‍यासाठीही ‘हिंदु बोर्ड’ स्‍थापन करा !

सरकारने हिंदूंची मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्‍यासाठीही ‘हिंदु बोर्ड’ स्‍थापन करावे आणि त्‍यालाही विशेष सुविधा द्याव्‍यात, तरच राज्‍यघटनेमध्‍ये सांगितलेल्‍या ‘समानता’ या तत्त्वाचे पालन होईल.

‘मंदिरांत मांस फेकणार्‍यांना लवकरच अटक केली जाईल’, असे म्‍हणण्‍यापेक्षा ‘आरोपींना लगेच अटक का केली नाही ?’, याचे उत्तर पोलिसांनी दिले पाहिजे !

‘औरंगाबाद (बिहार) येथे मुसलमानबहुल अमझर शरीफ भागातील हिंदूंच्‍या ३ मंदिरांमध्‍ये १ जुलै २०२३ या दिवशी मांसाचे तुकडे फेकल्‍याची संतापजनक घटना समोर आली. तसेच येथील हसपुरा बाजारात असलेल्‍या एका हिंदूच्‍या दुकानावर चिथावणीखोर लिखाण असलेले भित्तीपत्रकही चिकटवल्‍याचे आढळले.

धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून प्राचीन परंपरा पालटण्‍याचा प्रयत्न करतात !

मंदिरांचे धन मंदिरांसाठी किंवा हिंदु धर्मासाठीच वापरण्‍यात यावे. भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून त्‍यातील धन घेण्‍याचा किंवा मंदिरांतील प्राचीन परंपरा पालटण्‍याचा प्रयत्न करतात

भारतातील हिंदूंच्‍या धार्मिक भावनांची स्‍थिती जाणा !

शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) येथील हनुमान मंदिराच्‍या जवळ एका गोणीत गोमांस सापडले आहे. याची माहिती हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांना मिळाल्‍यानंतर त्‍यांनी येथे रस्‍ता बंद करून निदर्शने केली.

जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध कालीमाता मंदिरात वस्रसंहिता लागू : स्कर्ट किंवा जीन्स घालण्यास बंदी !

मंदिरातील पावित्र्य जपल्याने तेथील चैतन्य टिकते आणि त्याचा भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. हे लक्षात घेऊन मंदिरात वस्रसंहिता लागू करणार्‍या कालीमाता मंदिराचे व्यवस्थापन अभिनंदनास पात्र आहे !