
पुणे – महावितरण आस्थापनाने वीजजोडणी तोडण्यासाठी दिलेल्या ७१ लाख नोटीसा रहित करण्यात याव्यात, घरगुती आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिक दुकानदारांचे संपूर्ण वीजदेयक माफ करावे या मागण्यांसाठी पुणे येथील वाघोली परिसरात १० फेब्रुवारी या दिवशी ‘बोंबाबोंब’ आंदोलन करण्यात आले. दळणवळण बंदी काळातील वीजदेयक माफीसाठी दुकानदार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांचे दळणवळण बंदी उठवल्यापासून वेगवेगळ्या मार्गाने बेमुदत आंदोलन चालू असून त्याचाच एक भाग म्हणून ‘बोंबाबोंब’ आंदोलन करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारचे व्यावसायिक सहभागी झाले होते.
कल्याण-डोंबिवली येथे १ लाख ३ सहस्र ६९० रुपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !
आषाढी वारीत ‘आयुर्वेद व्यासपिठा’ची वारकर्यांसाठी आरोग्यसेवा !
अजिंक्यतारा आणि संगम माहुली विकासकामांना प्रशासकीय मान्यता ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police