नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घेण्याचे महत्त्व !

नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंत:करणाने आपण नाम घेतले, म्हणजे आपले काम शीघ्र होते. भगवत्प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्याभोवती फिरत असावे, म्हणजेच त्याच्या अनुसंधानात असावे. आपल्या पैशावर स्वतःची सत्ता नाही, आपल्या माणसांवर स्वतःची सत्ता नाही. म्हणून स्वतःचे कर्तव्य तेवढे करावे आणि ते करत असतांना स्वतःचे मन दुश्चित्त होऊ देऊ नये. … Read more

रामभक्ती म्हणजे काय ?

‘वि’शेषत्वाने ‘श्वास’ घ्यायचा, म्हणजे विश्वास. ‘मी प्रत्येक श्वास या रामभक्तीत जगेन, माझे प्रत्येक स्पंदन या दिव्यत्वाच्या एकतेशी असेल, याचेच नाव रामभक्ती !’ – ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

मनाचा मळ नाहीसा करणे हेच सर्वोत्तम स्नान !

बुद्धीवाद्यांनी केलेला अपप्रचार : ‘कामक्रोधादी हे आमचे शत्रू नसून मित्र आहेत. त्यांचा मळ म्हणून त्याग करणे, हे सर्वस्वी चुकीचे आहे. कामाने आमचे वंशसातत्य राखले आहे. क्रोधाने दुष्टांच्या मनात धाक निर्माण केला आहे. लोभाने आमचे ऐश्वर्य वाढवले आहे.

अहंपणा नष्ट करण्यासाठी श्रीरामाला शरण जाऊन प्रार्थना करा !

प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होत आहे, हे समजून समाधानात रहा. वाईटाविषयी कंटाळा किंवा सुखाविषयी आसक्ती नको.

श्रीरामाच्या चरणी शरणागत होऊन केलेली प्रार्थना

रामा आता तुझ्याविना मला कुणी नाही. मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन; पण तू माझा अव्हेर करू नकोस. मी तुला शरण आलो आहे.

स्वधर्माचरणाविषयी कंटाळा करणे हाच आळस !

आपले (स्वधर्माेक्त) कर्तव्य कर्म सोडून केवळ ‘कृष्ण-कृष्ण’ म्हणत बसणारे लोक हरीचे द्वेष्टे आणि पापी आहेत; कारण ईश्वराचा जन्म धर्माच्या संस्थापनेसाठी होत असतो.

जानवे म्हणजे नेमके काय ?

उद्या १८ ऑगस्ट या दिवशी ‘श्रावणी’ (जानवे पालटण्याचा दिवस) आहे. त्या निमित्ताने…

भगवतचिंतनाने, नामाने देवाची आवश्यकता वाटू लागते !

जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा अधिक हवा, तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे.

भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासासह नाम घेणे अगत्याचे !

जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यास आवश्यक आहे, तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासासह नाम घेणे अगत्याचे आहे.

जागतिक नेत्‍यांनी पंतप्रधान मोदी यांच्‍यासारखे आध्‍यात्‍मिक असावे !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय आध्‍यात्‍मिक आहेत आणि जगातील नेत्‍यांनी त्‍यांचे हे वैशिष्‍ट्य अंगीकारले पाहिजे, असे उद़्‍गार ऑस्‍ट्रियाचे नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्‍त्रज्ञ अँटोन जिलिंगर यांनी येथे काढले.