वाफगाव (पुणे) भुईकोट गड संवर्धनासाठी ७ कोटी रुपये !

६ जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेकदिन वाफगाव येथे परंपरेप्रमाणे साजरा होणार आहे, तेव्हापासून संवर्धन कामाला प्रारंभ होणार असल्याचे भूषणसिंह राजे यांनी सांगितले.

जालना येथे टोळक्याकडून राजेश टोपे यांच्या वाहनाची तोडफोड !

जालना येथे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या चारचाकी वाहनावर २ डिसेंबर या दिवशी अज्ञातांनी आक्रमण केले.

शरद पवार समर्थकांनी प्रसिद्ध वक्‍ते नामदेव जाधव यांच्‍या तोंडाला काळे फासले !

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या शरद पवार गटाच्‍या कार्यकर्त्‍यांनी प्रसिद्ध वक्‍ते नामदेव जाधव यांच्‍या तोंडाला येथे काळे फासलेे. माध्‍यमांशी बोलत असतांनाच पवार समर्थकांनी अचानक नामदेव जाधव..

शरद पवार यांच्या एका निर्णयामुळे मराठा समाजाचे आरक्षण जाऊन ते तेली आणि माळी समाजाला मिळाले !

शरद पवार यांनी मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण घालवले. सूचीतील १८१ व्या क्रमांकावर जे मराठे होते, त्यावर फुली मारली गेली.

आरक्षणाच्या कायदेशीर कार्यवाहीसाठी वेळ हवा !

मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतील ठराव !
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन

झोपेचे सोंग कशाला ?

‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, अशी मोदी यांची प्रतिमा नाही. त्यामुळे मोदी यांनी केलेल्या टीकेनंतर पवार यांनी स्वत:च्या राजकारणाविषयी आत्मचिंतन केले पाहिजे.

प्रकाश आंबेडकर यांनी धार्मिक स्‍थळांविषयी बोलणे चुकीचे ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्‍यक्ष, भाजप

धार्मिक स्‍थळे मंदिरे, मशीद किंवा बौद्ध विहार यांना लष्‍कराच्‍या कह्यात देणे चुकीचे आहे. सर्वांच्‍या धार्मिक भावना वेगळ्‍या असून अधिष्‍ठानही वेगळे आहे. त्‍याविषयी वंचित बहुजन आघाडीचे अध्‍यक्ष प्रकाश आंबेडकरांनी बोलणे योग्‍य नाही….

वारकरी संप्रदायाने भेदाभेद न पाळण्‍याची विचारधारा टिकवून ठेवली आहे ! – शरद पवार, राष्‍ट्रवादी काँग्रेस

कितीही संकटे आली, तरी वारकरी संप्रदायाने भेदाभेद न पाळण्‍याची विचारधारा टिकवून ठेवली आहे, हे विशेष आहे. देशाच्‍या हितासाठी असलेली ही विचारधारा रुजवण्‍याचे कार्य वारकरी संप्रदाय करत आहे, असे मत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी व्‍यक्‍त केले.

शरद पवार सत्तेत असतांना मराठ्यांना आरक्षण का नाही ? – मुनगंटीवार

धनगर समाजाच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधी का गेले नाहीत ? शरद पवार सरकारमध्ये असतांना मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही ? असा प्रश्न वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ३० सप्टेंबर या दिवशी उपस्थित केला आहे.

अजित पवार गटातील आमदारांचे सदस्‍यत्‍व रहित करण्‍याची सभापतींकडे मागणी !

उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या गटातील आमदारांचे सदस्‍यत्‍व रहित करण्‍याची मागणी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या शरद पवार गटाने विधान परिषदेच्‍या सभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्‍याकडे केली आहे.