श्री शनैश्चर देवस्थानाच्या विश्वस्तांनी २ सहस्रांहून अधिक बोगस कर्मचारी नियुक्त करून कोट्यवधी रुपये लुटले !
‘महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या स्वयंभू आणि जागृत श्री शनैश्चर देवस्थानाची विश्वस्तांनीच लूट केल्याचा दुर्दैवी प्रकार विधानसभेत उघड झाला.