तुमसर (जिल्हा भंडारा) येथे ढगफुटीसदृश पाऊस !

नागूपर येथे ८ ऑगस्ट या दिवशी बेसा रस्त्यावर भर पावसात एका शाळेची गाडी उलटली. त्यात १६ विद्यार्थी होते. यात ३ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. नागरिकांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले.

नाशिक येथील १८ अनधिकृत शाळांना टाळे ठोकण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय !

१८ अनधिकृत शाळा निर्माण होईपर्यंत शिक्षण विभाग आणि प्रशासन काय करत होते ? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी !

अयोध्येतील मुसलमान महाविद्यालयात कुराण-हनुमान चालिसावरून वाद

महाविद्यालयाने केवळ हिंदु विद्यार्थ्यांना काढून टाकले ,वाद चिघळल्यावर मुसलमान विद्यार्थ्यांनाही काढले

सर्व पायाभूत सुविधा असतांना काही विषयांत गोव्यातील विद्यार्थ्यांची गुणांची सरासरी अल्प का ?

विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याची काळजी आम्हाला आहे. अल्प शिक्षक असलेल्या शाळांचीही आम्हाला चिंता आहे. शाळांनी सहकाराचे तत्त्व अंगीकारावे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून एकमेकांशी स्पर्धा करू नये.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे ख्रिस्ती शाळेत मेंदी लावून गेलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीला शिक्षकांनी केली शिक्षा !

ॲलर्जीच्या नावाखाली हिंदूंच्या परंपरांचा विरोध करण्याची ही ख्रिस्ती मिशनरींच्या शाळांची पद्धत आहे, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत !

जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधांची वानवा !

शिक्षणासारख्या सेवा पुरवतांना मूलभूत सुविधा नसणे, हे गंभीर आणि संतापजनक आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांची ही दूरवस्था होण्यास कारणीभूत असणार्‍यांना कडक शासनच हवे !

चोपडा येथील ‘पोद्दार इंटरनॅशनल’ ही अनधिकृत शाळा बंद करण्यासंदर्भात गट शिक्षणाधिकार्‍यांकडून नोटीस !

पोद्दार शाळेने वेगळ्या उद्देशाने हा वातावरण दूषित करणारा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे शाळेचे विश्‍वस्त, तसेच संबंधित शिक्षक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

धर्मांधांनी झारखंडमधील ५ सरकारी शाळा बंद करण्यास भाग पाडले !

मुजोर धर्मांध हे कायदा, सरकार आदी कशालाही जुमानत नाहीत, हे लक्षात येते ! अशांवर सरकार काय कारवाई करणार आहे ?

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील ५ शाळांतील २०० विद्यार्थी एकमेकांवर फेकतात गावठी बाँब  !

विद्यार्थी गावठी बाँब बनवेपर्यंत याची कुणालाच माहिती मिळू नये, हे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे !