महापालिकेच्या शाळा क्रमांक १ च्या ‘डिजिटल वर्गा’चे लोकार्पण !
‘ॲप्रोच हेल्पिंग हँड फाऊंडेशन’च्या एका उपक्रमाच्या अंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या शाळा क्रमांक १ मधील अद्ययावत ‘डिजिटल वर्गा’चे उद्घाटन महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले.