डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी केले आहे. त्यांच्या या लेखांमधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.

विद्यार्थ्यांनो, संगीत शिकण्यामागील हेतू निश्चित करून ध्येयपूर्तीच्या दिशेने मार्गक्रमण करा !

संगीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी शिकण्यापूर्वी आपला संगीत शिकण्यामागचा हेतू मनात स्पष्ट करून घ्यावा. यासाठी आपले गुरुजन आणि पालक यांसह चर्चा करावी, स्वतः आत्मचिंतन करावे अन् मगच संगीत शिक्षणाचा ‘श्री गणेशा’ करावा.

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘पू. किरण फाटक हे डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक आहेत. त्यांचे वडील श्री. भास्करराव फाटक हे घरी संगीताच्या शिकवण्या घेत होते.

श्री. योगेश सोवनी यांच्या तबलावादनाचा आध्यात्मिक त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या साधकांवर सूक्ष्म स्तरावर काय परिणाम होतो ?’, या प्रयोगाच्या वेळी आलेल्या अनुभूती

सतार आणि तबला यांचे एकत्रित वादन चालू झाल्यावर दोघांच्या वादनातून वातावरणात आनंदाच्या लहरी प्रक्षेपित होत असल्याचे जाणवून उत्साहाचे प्रमाण हळूहळू वाढत गेले.

‘तबलावादक श्री. योगेश सोवनी (‘अलंकार’) यांच्या तबलावादनाचा संशोधनात्मक प्रयोगाच्या वेळी संगीत अन् नृत्य यांचा अभ्यास करणार्‍या साधकांना आलेल्या अनुभूती

तबलावादक श्री. योगेश सोवनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होते. त्या वेळी ‘त्यांच्या तबलावादनाचा आध्यात्मिक त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या काही साधकांवर सूक्ष्म स्तरावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी त्यांच्या तबलावादनाचे संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांच्या वेळी त्यांनी विविध पेशकार, कायदे, रेले, बंदिशी (टीप) तबल्यावर वाजवल्या.

फोंडा, गोवा येथील श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सतारवादन केल्यावर सूक्ष्म स्तरावर झालेल्या परिणामांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी ३०.१२.२०२१ या दिवशी सतारीवर ‘राग भैरवी’ वाजवला होता. तेव्हा हा संगीताचा प्रयोग वाईट शक्तींचा त्रास असणारे आणि नसणारे अशा दोन्ही प्रकारच्या साधकांवर घेण्यात आला.

ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी गायलेल्या संगीतातील सप्त स्वरांचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांवर झालेल्या परिणामांविषयी केलेला संशोधनात्मक प्रयोग

श्री. प्रदीप चिटणीस यांनी सप्त स्वरांचे गायन चालू केल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी गायलेल्या संगीतातील सप्त स्वरांचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेल्या परिणामांविषयीचा संशोधनात्मक प्रयोग

संगीतातील सप्त स्वरांचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेल्या परिणामांविषयीचा संशोधनात्मक प्रयोग

शरिरात उष्णता वाढल्यास त्यावर शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावर करायचे विविध उपाय !

पोटातून औषध घेण्याचे वरील आयुर्वेदीय उपचार अधिकाधिक १५ दिवस करून पहावेत. हे उपचार केल्यावरही त्रास न्यून होत नसेल, तर स्थानिक वैद्यांचा समादेश घ्यावा.

जोधपूर (राजस्थान) येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. वेदिका मोदी (वय १४ वर्षे) हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समोर भावपूर्ण नृत्य सादर केल्यावर ते पाहून कु. मधुरा भोसले यांना आलेली अनुभूती !

कु. वेदिका मोदी (१४ वर्षे) ‘ओ कान्हा अब तो मुरली की मधुर सुनादो तान ।’ या भक्तीगीतावर सुंदर रितीने नृत्य सादर केले.