महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून संगीताच्या संदर्भात आतापर्यंत करण्यात आलेले विविध प्रयोग

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ६४ कलांमधील गायन, वादन, नृत्य आणि नाट्य (अभिनय) या कलांतील आध्यात्मिक पैलूंचा, तसेच भारतीय कलांमधील सात्त्विकतेचा अभ्यास आधुनिक उपकरणांद्वारे करण्यात येत आहे.

पुण्यामध्ये १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत वसंतोत्सव साजरा होणार !

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी पुणे शहरात वसंतोत्सवाचे आयोजन केले जाते.

शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे १७ जानेवारी या दिवशी निधन झाले.

साधनेमुळे भारतीय आणि पाश्चात्त्य संगीत यांचे आध्यात्मिक स्तरावर विश्लेषण करणे शक्य ! – कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

साधना करत असलेल्या व्यक्तीची स्वतःची सूक्ष्म जाणण्याची क्षमता साधनेमुळे वाढते आणि ती भारतीय अन् पाश्चात्त्य संगीत यांचे आध्यात्मिक स्तरावर विश्लेषण करू शकते.

जिज्ञासू, अहं अल्प असलेले आणि प्रसिद्धीपराङ्मुख असे ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचा साधनाप्रवास !

‘२५ नोव्हेंबरच्या दुसऱ्या भागात श्री. प्रदीप चिटणीस यांची ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’तील साधिकांशी ओळख, रामनाथी आश्रमाला भेट आणि त्यांनी केलेल्या संगीताच्या प्रयोगांचा साधकांवर झालेला परिणाम पहिला, आज अंतिम भाग पाहूया.

जिज्ञासू, अहं अल्प असलेले आणि प्रसिद्धीपराङ्मुख असे ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचा साधनाप्रवास !

२४ नोव्हेंबर या दिवशी श्री. प्रदीप चिटणीस यांचा संगीत साधनेला झालेला आरंभ आणि संगीत साधनेत त्यांना लाभलेले गुरूंचे अनमोल मार्गदर्शन, यांविषयीची सूत्रे पाहिली. आज आपण त्यापुढील सूत्रे पाहूया.

जिज्ञासू, अहं अल्प असलेले आणि प्रसिद्धीपराङ्मुख असे ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचा साधनाप्रवास !

श्री. प्रदीप चिटणीस हे ३५ वर्षे संगीत साधना करत आहेत. त्यांचा संगीत साधनेला झालेला आरंभ, गुरुभेटीची तळमळ आणि त्यांना लाभलेले गुरुंचे मार्गदर्शन यांविषयीची सूत्रे त्यांच्याच शब्दात देत आहोत. . .

‘सुर-ताल हुनर का कमाल’ ही जागतिक ‘ऑनलाईन’ संगीत-नृत्य स्पर्धा

‘उर्वशी डान्स म्युझिक आर्ट अँड कल्चरल सोसायटी’च्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ संगीत-नृत्य स्पर्धेत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा परीक्षक म्हणून सहभाग !