‘साधकांना आध्यात्मिक स्तरावर ब्रह्मोत्सव अनुभवता यावा’, यासाठी पू. (सौ.) संगीता जाधव यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !

‘ब्रह्मोत्सवाच्या वेळी श्री गुरूंचे दर्शन घेऊन जन्मभरासाठी आपण कृतार्थ झालो, तृप्त झालो’, असे आपल्याला अनुभवता यायला हवे. त्यासाठी आपल्या मनामध्ये त्या टप्प्याचा भाव निर्माण व्हायला हवा.

प्रीती, परिपूर्ण सेवा करणे आदी विविध गुणांचा समुच्चय असलेले कर्णावती (गुजरात) येथील श्री. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !

ईश्‍वराच्या सतत अनुसंधानात असणारे बडोदा येथील सनातनचे साधक श्री. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) हे सनातनच्या १२७ व्या संतपदी विराजमान झाले.

मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी प्रोत्‍साहन देणार्‍या  देवरुख (जिल्‍हा रत्नागिरी) येथील पू. (श्रीमती) विजया पानवळकर (वय ८४ वर्षे ) !

आई सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्‍येक कृती करतांना श्रीकृष्‍णाशी बोलते. ‘तो आपल्‍या समवेत आहे’, या भावानेच ती प्रत्‍येक कृती करते. ती प्रत्‍येक कृती त्‍याला विचारून आणि सांगून करते.

श्रीकृष्‍णाच्‍या सतत अनुसंधानात असणार्‍या देवरुख (जिल्‍हा रत्नागिरी) येथील पू. (श्रीमती) विजया पानवळकर (वय ८४ वर्षे ) यांच्‍या संतसन्‍मान सोहळ्‍याचा भाववृत्तांत !

सातत्‍य, चिकाटी आणि श्रीकृष्‍णाच्‍या सतत अनुसंधानात असणार्‍या येथील सनातनच्‍या साधिका श्रीमती विजया वसंत पानवळकर (वय ८४ वर्षे) या सनातनच्‍या १२६ व्‍या संतपदी विराजमान झाल्‍या.

सनातनच्‍या १२२ व्‍या संत पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांच्‍या अब्‍दपूर्ती (वर्षपूर्ती) श्राद्ध आणि प्रथम आबदिक श्राद्ध यांचे सूक्ष्म परीक्षण !

‘सनातनच्‍या १२२ व्‍या संत पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू (देहत्‍यागाच्‍या वेळचे वय ७४ वर्षें) यांचे ४ जुलै २०२३ या दिवशी अब्‍दपूर्ती (वर्षपूर्ती) श्राद्ध आणि ५ जुलै २०२३ या दिवशी प्रथम आबदिक (पहिल्‍या वर्षाचे ) श्राद्ध झाले.

असे पू. गडकरीकाका आहेत प्रिय फार । कारण प्रीती आहे त्‍यांच्‍यात अपार ॥

आनंद मूर्ती अन् सुहास्‍य वदन ।
मूर्ती लहान; पण कीर्ती महान ॥ १ ॥

फोंडा (गोवा) येथील सनातनच्‍या ६२ व्‍या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७४ वर्षे) यांनी साधकांचा व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतांना सांगितलेली मार्गदर्शनपर सूत्रे !

साधकांनी सांगितलेल्‍या चुका आणि त्‍यांवर पू. सुमनमावशींनी केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे. 

पू. (सौ.) मालिनी देसाई आणि पू. सीताराम देसाई यांची छायाचित्रे काढतांना अडचणी आल्‍यावर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने लक्षात आलेली सूत्रे !

आज भाद्रपद कृष्‍ण अष्‍टमी (७.१०.२०२३) या दिवशी सनातनच्‍या ५२ व्‍या संत पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाई यांचा ७७ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

श्रीकृष्‍णाच्‍या सतत अनुसंधानात असणार्‍या देवरुख (जिल्‍हा रत्नागिरी) येथील श्रीमती विजया पानवळकर (वय ८४ वर्षे) सनातनच्‍या १२६ व्‍या संतपदी विराजमान !

देवरुख येथे श्रीमती पानवळकरआजी यांच्‍या रहात्‍या घरी सनातन संस्‍थेच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी त्‍यांना व्‍यष्‍टी संत घोषित करून सर्वांना आनंदवार्ता दिली.

सूक्ष्मातील समजण्‍याची क्षमता असलेल्‍या जोधपूर (राजस्‍थान) येथील सनातनच्‍या ६३ व्‍या संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी (वय ७३ वर्षे) !

सनातनच्‍या ६३ व्‍या संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी (वय ७३ वर्षे) यांच्या वाढदिवसानिमित्त त्‍यांना आलेल्‍या अनुभूती आणि साधकाला जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहे.