कोटी कोटी प्रणाम !

प.प. टेंब्येस्वामी यांची आज जयंती


सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचा आज ७३ वा वाढदिवस !

१३ मे  २०१९ या दिवशी संतपदी विराजमान 

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.