
चिपळूण, २५ ऑगस्ट (वार्ता.) – तालुक्यातील मु.पो. निवळी (कातळवाडी) येथील पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज (वय ७० वर्षे) यांनी २४ ऑगस्ट २०२१ च्या मध्यरात्री १२.१५ वाजता रहात्या घरी देहत्याग केला. त्यांच्या पार्थिवावर २५ ऑगस्ट या दिवशी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. पू. सखाराम बांद्रे महाराज यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, ३ भाऊ, ३ भावजया, पुतणे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार बांद्रे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. ३१ जानेवारी २०२१ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ह.भ.प. सखाराम बांद्रे महाराज संतपदी विराजमान झाल्याचे एका कौटुंबिक सोहळ्यात घोषित करण्यात आले होते. सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !