डोळ्यांच्या माध्यमातून व्यक्तीची आध्यात्मिक स्थिती ओळखण्याचा सूक्ष्मातील प्रयोग आणि त्यातून लक्षात घ्यायची सूत्रे

संतांचा सहवास आणि संतांच्या आश्रमात केलेली सत्सेवा यांतून आध्यात्मिक त्रास दूर होतो, हे लक्षात घ्या !

#Ayurved #आयुर्वेद : …पाणी किती आणि कधी प्यावे ?

योगशास्त्राचे सर्व नियम पाळून नियमितपणे आसने, प्राणायाम इत्यादी करणाऱ्यांना सकाळी अधिक पाणी प्यायल्यास काही अपाय होत नाही; परंतु सामान्य माणसाने सकाळी अनावश्यक पाणी प्यायल्यास त्याची पचनशक्ती मंद होते.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : आयुर्वेदीय जीवनशैली

आयुर्वेद काय सांगतो ? : • आहार किती, कधी आणि कसा घ्यावा ? • झोप किती आणि कधी घ्यावी ? • व्यायाम कुठला करावा ? • कुठल्या रोगावर कुठली औषधी वनस्पती उपयुक्त आहे ?

ग्रामसभेच्या विशेष ठरावाद्वारे श्रीक्षेत्र चाफळ (जिल्हा सातारा) येथील मांस विक्री बंद !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु एकता आंदोलन आणि ग्रामस्थ यांचे सांघिक प्रयत्न अन् दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्ताचा परिणाम !

‘साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, यासाठी त्यांच्याकडून कृतीच्या स्तरावर प्रयत्न करवून घेणारे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखाचा लाभ केवळ सेवाकेंद्रातील साधकांनाच नाही, तर प्रसारात सेवा करणाऱ्या सर्व साधकांनाही व्हावा’, यासाठीची सद्गुरु काकांची तळमळ !

युवकांनो, पुरोगाम्यांच्या बुद्धीभेदाला बळी पडू नका !

अंनिससारख्या नास्तिक आणि धर्मविरोधी संस्था धर्माचरणातील कृती पर्यावरणविरोधी असल्याचे धादांत खोटे थोतांड निर्माण करून आणि ‘धर्माचरण न करता दान करा’ असा प्रसार करून समाजाला धर्माचरणापासून परावृत्त करत आहेत. पुरोगाम्यांचे हे हिंदुद्वेषापोटी रचलेले कुभांड सहज लक्षात येते. त्यासाठी धर्माचरणाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक – भावी युवा पिढी

विशेषांकात वाचा… – युवा पिढीची सद्य:स्थिती, युवा पिढीची कर्तव्ये कोणती ?

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत हिंदु राष्ट्र विशेषांक

या विशेषांकाची प्रत आजच राखून ठेवा. त्यासाठी नजीकच्या वितरकाकडे मागणी करा !

गोवा येथे होणारे ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ यशस्वी होणारच आहे आणि त्यासाठी मी प्रार्थनाही करत आहे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

या देशात १ घटना, १ देव, १ विधान असणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने अधिवेशनात गटचर्चा, भाषण, तसेच दिशादर्शन व्हावे – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील विविध जत्रोत्सवांनिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना साधकांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेल्या अनुभूती

विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना तेथील साधकांना ‘गुरु सुचवतात, गुरुच करवून घेतात आणि गुरुच अनुभूती देतात’, या सुवचनाचा प्रत्यय आला !